सकाळ बातमीचा परिणाम

नितिन राजे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

औंध : येथील परिहार चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्याच्या खांबाच्या तुटलेल्या कठड्याबाबत बातमी (ता. 13)सकाळ संवाद मध्ये प्रसिद्धीस आली होती. या धोकादायक कठड्याची दुरूस्ती करण्यात आली आहे .संबंधित यंत्रणेने त्वरीत दखल घेतली आहे. तुटलेल्या भागात नव्याने सिमेंट कठडा बांधून हा खांब सुरक्षित केला आहे. यामुळे संभाव्य धोका टळला आहे. समस्या प्रभावीपणे मांडल्याबद्दल व समस्येचे निराकरण केल्या बद्दल सकाळ व प्रशासनाचे आभार.
 
Web Title: sakal news impact