पेट्रोल पंपावर बेकायदा विक्री

- विजय मते 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

 पुणे  : आंबेगाव  येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम पंप येथे कॅनमधून पेट्रोल, डिझेलची विक्री होते. 
कॅनमधून पेट्रोल, डिझेल देण्यास प्रतिबंध असताना या पंपावर प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ऐकाच गाडीमध्ये चार मोठे बैरल भरून डिझेल वाहतूक करणे म्हणजे स्वतःच्या तसेच इतरांच्या ही जिवाशी खेळ आहे. त्यामुळे अशा पेट्रोल पंपचालका विरोधात पेट्रोलियम मंत्रालयाने कार्यवाही करावी हीच अपेक्षा. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sales of petrol, diesel from cans at petrol pumps