संभाजी पोलिस चौकीचे काम अपूर्ण

- कुमार करकरे 
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : लकडी पूल येथील संभाजी पोलिस चौकीचे काम गेले अनेक महिने बंद पडले आहे. कदाचित आता कामाचे बजेट संपले असेल किंवा खर्च कोणी करायचा हा वाद असेल; पण हे काम अर्धवट अवस्थेत आहे. 
 

Web Title: Sambhaji police station work is incomplete

टॅग्स