#WeCareForPune बस थांब्याची दुरावस्थेकडे पालिकेचे दुर्लक्ष

समीर कुलकर्णी
शनिवार, 4 मे 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : येरवडा जेल ते गुंजन सिनेमागृह रस्त्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, विक्रीकर भवन, येरवडा पोस्ट असे 3 बस थांबे दयनीय अवस्थे मध्ये आहेत. बसण्यासाठी असणारे बाक मोडलेले आहेत. छत गळक्या अवस्थे मध्ये आहे. बसने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या या ठिकाणावरुन मोठी आहे. शालेय आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी याच थांब्यावर थांबतात. प्रशासन याकडे लक्ष देईल काय?

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: Sameer Kulkarni writes About the Ignorance towards the condition of bus stop

टॅग्स