शनिवारवाड्यात सुरक्षा साखळी आवश्यक

मधुरा स्वामी 
Thursday, 27 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शनिवारवाडा येथील वरील दर्शनी भागात लहान मुले किंवा कोणी पर्यटक या धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये यासाठी दोरखंड बांधलेले आहेत. हे दोरखंड तुटलेले व जीर्ण झालेले आहेत. रोज हजारो पर्यटक येत असतात. तिकीट काढून लोक ऐतिहासिक व प्रसिद्ध शनिवारवाडा तिकीट काढून लोक पहायला येतात. दोरखंड ऐवजी एखादी मजबुत साखळी लावल्यास सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. तरी प्रशासनाने तातडीने सदर कारवाई करावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: security chain required in Shaniwarwada