esakal | विठ्ठल संगम सोसायटीजवळ सांडपाणी वाहिनी फुटली 
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठल संगम सोसायटीजवळ सांडपाणी वाहिनी फुटली 

विठ्ठल संगम सोसायटीजवळ सांडपाणी वाहिनी फुटली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : धायरीतील विठ्ठल संगम सोसायटीच्या येथे सांडपाणी वाहिनी एक महिन्यापासून फुटली असून, सांडपाणी ओढ्यातून वाहत आहे. शिवाय डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी परिसरात पसरली आहे. याचा नागरिकांना त्रास होत असून, रोगराई पसरत आहे. नगरसेवक व महापालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे.