लक्ष्मीनगर येथील घरांमध्ये शिरतेय सांडपाणी 

- वंदना बोरोले 
Tuesday, 12 November 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : पर्वती येथील लक्ष्मीनगर येथे आम्ही गेले 45 वर्षांपासून राहत आहोत. आमच्या घरात सांडपाण्याचा प्रश्‍न गेले कित्येक वर्षांपासून आहे. घरातील सांडपाण्याचा निचरा न होता ते उलट घरात येत आहे. त्यावर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केली जाते. परत गल्लीतील गटार तुंबल्यावर घरात पाणी शिरते. हा त्रास आम्ही दर 4 ते 6 महिन्यांनी सहन करत आहोत. त्यामुळे घरात दुर्गंधी पसरून रोगराई निर्माण झाली आहे. यापूर्वी नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. मात्र, कायमस्वरूपी यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sewage seeps into houses in Lakshminagar