शार्दुल मित्र मंडळा तर्फे महिला यात्रेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: गुरुवार पेठे येथील शार्दुल मित्र मंडळातर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त खास माहिलांसाठी पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, येडाई याठिकाणी माहिला यात्रेचे आयोजन करण्यात आले. सदर यात्रेत 170 हून अधिक माहिलांनी सहभाग घेतला. तसच नियोजनबध्द कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल सर्व माहिलांनी आयोजक उत्सव समितीचे खूप खूप कौतुक करुन आशिर्वाद दिले. सदर यात्रेचे उद्घघाटन नगरसेविका आरती कोंढरे, बंडूअण्णा आंदेकर तसेच उद्योजक विजयशेठ ढेरे यांनी केले. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shardul Mitra Mandal organised a tour for women