#WeCareForPune शहरात वाढतेय डुक्करांची समस्या 

- शिवाजी पठारे 
सोमवार, 20 मे 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.
 

महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात नाहीत. भर रस्त्यात डुक्करांचा वावर असणे, स्मार्ट सिटीसाठी व स्वच्छ पुण्यासाठी भूषणावह नाही. आधीच स्वच्छ शहरांच्या यादीत पुण्याचा नंबर घसरलेला असतांना महापालिका याबाबत काही उपाययोजना करणार आहे का? नाल्यातून सांडपाणी वाहणार नाही. डुकरांचावावर याबाबत महापालिकेने तातडीने कारवाई करावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Pathare writes about Problems of pigs growing in the city