श्रीकांत ठाकरे रस्त्याची दुरवस्था 

इरावती चिटणीस
गुरुवार, 12 जुलै 2018

कोथरूड : श्रीकांत ठाकरे पथाची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्यावर पदपथच नाही. पादचाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. तरी प्रशासनाने योग्य कारवाई करावी. 
 
Web Title: Shrikant Thakre Road Roads bad condition