अण्णाभाऊ साठे चौकात सिग्नल समस्या

श्रीपाद निलाखे
शुक्रवार, 20 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

बिबवेवाडी : अण्णाभाऊ साठे चौकातील सिग्नल खराब झाले आहेत. एका बाजूने उजवीकडे वळतानाचा सिग्नल तर लागतच नाही. दुसऱ्या बाजूचा सरळ जा दर्शविणारा सिग्नल लागत नाही.  यामुळे वाहन चालकांचा गोंधळ होतो आहे. येथे वाहतुककोंडी देखील होते. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि लवकर कारवाई करण्यात यावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: signal problem in annabhau sathe square