पहाटेही असावा अभिनव चौकातील सिग्नल सुरु!

तेजस भागवत
Thursday, 29 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : अभिनव चौकात पहाटेच्या वेळीसुद्धा वाहतूक नित्रंयण यंत्रणा कार्यरत असलीच पाहिजे. जिथे बाजीराव रस्ता आणि टिळक रस्ता एकमेकांना छेदून जातात तेथे वाहतूक पोलीस उपस्थित असले पाहिजेत. कारण पहाटेच्या वेळी बाजीराव रस्त्यावरून आणि टिळक रस्त्यावरून एकाचे वेळी वाहने ये - जा करीत असतात. 

त्यामुळे काही छोटे अपघात सुद्धा झालेले आहेत. मोठी एखादी दुर्घटना घडू नये म्हणून पुणे वाहतूक पोलिसांनी याकडे अतिशय गांभीर्याने पाहणे गरजचे आहे. नाहीतर पहाटेच्या वेळी सिग्नल यंत्रणा कार्यरत नसेल तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The signal should work in the morning at Abhinav Chowk