सिंहगड रस्ता कचरापेटी पासुन वंचीत!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: उपनगरातील कचर्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याला प्रशासनचं जबाबदार आहे. रस्त्यावर कचरा फेकु नका असे सांगितले जाते परंतु दहा किलोमीटर अंतरावरील सिंहगड रस्त्यावर ऐकही अशी कचराकुंडी नाही जिथे कचरा टाकला जाऊ शकतो. नाइलाजाने नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकावा लागतो. दांडेकर पुलापासून खडकवासला धरणापर्यांत ऐकही कचराकुंडी नाही. प्रशासनाने ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवली तर नागरिक रस्त्यावर कचरा न फेकता, कचराकुंडीत टाकतील. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे हीच अपेक्षा!

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singhgad road has no dustbin