रायकर मळ्यातील ओढ्याची दुरावस्था

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: रायकर मळा येथील ओढ्याची आणि नाल्याची अवस्था बिकट आहे. तसच त्याला लागुन असलेल्या रस्त्याची देखील अवस्था दयनीय झाली आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामध्ये हा ओढा भरुन वाहात होता. तेव्हा या ठिकाणी बरेच नुकसान झाले. ओढ्यामध्ये कचरा, पाईप अशा गोष्टी पडल्या आहेत. तसच नाल्यावरील रस्त्यावरुन जाणे म्हणजे आता पडतो कि काय खाली असे वाटते. तेथील रहिवाशांचा जीव याने धोक्यात पडला आहे. तसच साठलेल्या पाण्यामुळे आणि कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरत्ये. तसच वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी देखील हा परिसर धोकादायक झाला आहे. कालच्या पावसाने येथील स्थिती अजुन बिकट केली आहे. तरी याठिकाणी त्वरित सुधारणा केली जावी. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The situation of Raykar Malas brook is bad