स्मार्ट सिटीत सायकलींचा ग़ैरवापर 

 विकास मुळे 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : महापालिकेने अत्यल्प भाड्यात उपलब्ध पुणेकरांसाठी हिरव्या, निळ्या, केशरी सायकली उपलब्ध करुन दिल्या आहेत. पण काही पुणेकर त्याचा गैरफायदा घेऊन सायकली चोरणे, मोडणे, फेकून देणे असे प्रकार करीत आहेत. कुमार परिसर डीपी रोड, कोथरुड येथील आहे. स्मार्ट सिटीच्या पुणेकरांनो असे वागणे आपल्याला लांच्छनास्पद आहे हे लक्षात घ्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart City Bicycle missuse