वारज्यात सूरसंगम कार्यक्रम 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : सूरसंगम हा गाण्यांचा कार्यक्रम वारज्यातील रॉयल वुड्‌स येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन गजेंद्र सुतार यांनी केले होते. पंडित रवींद्र यादव यांनी मल्हार रागाचे विविध पैलू सादर केले. सर्व कलाकारांनी आपल्या गाण्याने रसिकांना भारावून सोडले. कार्यक्रमाचे निवेदन श्रीपाद कोंडेदेशमुख यांनी केले. प्रमुख पाहुण्या रत्नाताई सुतार होत्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soarsangam event in Waraje