सिंहगड रस्त्यावरील कचरा प्रश्न सोडवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे : हिंगणे चौक ते आनंदनगर चौक भाजीवालीकडून होणारा कचरा रस्त्यावर तसाच पडुन असतो. कचराकुंडीमध्ये अथवा कचरा गाडीमध्ये टाकला जात नाही.त्यामुळे त्याठिकाणी अस्वच्छता सुरु होत आहे. महापालिकेने काहीतरी कारवाई करावी. 

Web Title: Solve the garbage problem on Sinhagadh road