कुपवाडतील समस्या सोडवा 

PNE19P01914.jpg
PNE19P01914.jpg
Updated on

कुपवाड :  कुपवाड एमआयडीसीला जाण्यासाठी अहिल्या देवी होळकर चौक ते कुपवाडएमआयडीसीला रस्ता जातो. परंतु या रस्त्यावर महापालिकेने मोठे होर्डिंग उभे केले आहे. या होर्डिंग मुळे येणाऱ्या मोठ्या 10 चाकी व कंटेनर यांना वळण घेणे अवघड आणि कमालीची कसरत करावी लागते. तसेच याच रस्त्याला अगदी रस्त्याच्या मध्येच गटाराचे मोठे तोंड उघडे आहे. या गटारा दुचाकी वाहनांच 2 वेळा अपघात झाला. 1 अपघातात तर नागरिकाला प्राण गमवावा लागला आहे. तरी देखील प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक लक्ष देत नाहीत. तरी प्रशासनाने या समस्या सोडवा. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com