मगरपट्टयातील वाहतूक कोंडी सोडवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : मगरपट्टा सिटी मुख्य गेट ते मुंढवा, केशवनगर चौकात रोज सकाळी 10 ते 12 वाहतूक कोंडी होते. दुचाकीने प्रवास कराण्यासाठी या वेळेस किमान 1 तास लागतो. या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणुक केल्यास वाहतूककोंडी सोडवता येईल. 
सचिन पडवळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solve traffic jam in magarpatta pune