क्रिडा संकुल विना कारण बंद

महेश शिंगवी
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे  : पुण्यातील कै. शंकुतला किसनराव शिंदे बहूउद्देशिय क्रिडा संकुल विना कारण बंद करण्यात आहे आहे. जानेवारी 2017 मध्ये  क्रिडा संकुल सुरु केले होते. जून 2018 मध्ये ते अचानक बंद करण्यात आले. इतका खर्च केल्यानंतर हे  क्रिडा संकुल बंद केले आहे. महापालिरकेने हे  क्रिडा संकुल  पुन्हा सुरु करावे.
 

Web Title: Sports Complex Closed without reason