दुर्लक्षित किल्ल्यावर जाण्याकरीता बोट सुरु करा

अरुण नाईक
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे : विविध ठिकाणी कोटयावधी रुपये खर्च करुण नवीन स्मारक निर्माण करण्यापेक्षा शिवरायांची जिवंत किल्ल्यांची जपणुक करा. आज पद्मदुर्गसारखे किल्ले पडझड होऊन काळाच्या ओघात लोप पावत आहेत. महाराष्ट्रातील शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुगी आणि सुशोभीकरण महाराजांची स्मारके जीवंत ठेवा. पद्मदुर्ग कासा किल्ल्यात फेरी बोटींची सुविधा केल्यास मुरुडला येणारे पर्यटक जंजिऱा किल्ल्या बरोबर पद्मदुर्ग पाहू शकतील. मराठी जनतेला मुरुडचा दुर्लक्षित किल्यांचे स्मरण होईल. त्यामुळे सागरी, दुष्काळ ग्रस्त कोळी तरुणांना रोजगार आणि पर्यटकांना पद्मदुर्ग पाहणे आणि समुद्र सफर करता येईल.
 
Web Title: Start the boat to visit unknown fort