पुणे ते लोणावळा नवीन लोकल सुरु करा

हेमंत भालेराव
Thursday, 6 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे ते लोणावळा दरम्यान सकाळी 8.30 व 9.25 या काळात दोन नवीन लोकल सुरू करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड-आकुर्डी येथील प्रवासी व विद्यार्थ्यी यांना सकाळी गर्दीच्या वेळी अर्ध्या तासाला एक लोकल असावी. लोणावळा ते पुणे दरम्यान दुपारी 5.10 व 5.45 या काळाच दोन नवीन लोकल सुरू केल्यास ऑफिस टाइम नंतर गर्दीच्यावेळी अर्ध्या तासाला एक लोकल असावी. रेल्वे प्रशासनाने याचा विचार करावा. प्रवाशांच्या प्रवास सुखकर करावा हि विंनती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: start New Local from Pune to Lonavla