नवीन लोकल ट्रेन सुरू करा

हेमंत भालेराव
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे : पुणे ते लोणावळा सकाळी 8.30 आणि 9.20 या वेळेत दोन नवीन लोकल ट्रेन सुरू कराव्या. आठ ते दहा या गर्दीच्या वेळेत अर्ध्या तासाने एक लोकल ट्रेन नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल. गर्दीत उभे राहण्यापेक्षा बसून सुरक्षित प्रवास करता येईल. रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने नियोजन करून नवीन लोकल ट्रेन सुरू कराव्या ही विंनती.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start a new local train