मार्केटयार्ड मार्गे सासवड बस सुरू करा 

दत्तात्रय फडतरे 
शनिवार, 30 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

स्वारगेट : स्वारगेट-मार्केटयार्ड-बोपदेवघाटमार्गे सासवड पीएमपी सेवा नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पुरंदर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी या मार्गावर दररोज पीएमपी बस सेवा सुरू करणे गरजेचे आहे. संबंधित मार्गावर बस सुरू झाल्यास शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरेल. पीएमपी प्रशासनाने एका तासाच्या अंतराने या मार्गावर बस सेवा सुरू करावी. 
 

Web Title: Start the Sasvad bus through the Marketyard

टॅग्स