उंड्रीत रस्त्यावर खडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

उंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी. 
उमेश पिसाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stone on undri road are dangerous