पाण्याचा अपव्यय थांबवा

नारायण गिल
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुण्यात एकीकडे पाणी प्रश्नामुळे पाणी कपात होत आहे. तर, दुसरीकडे रास्ता पेठ परिसरात दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याचा जपुन वापर करण्याची गरज असताना पाण्याचा अपव्यय होत आहे. तरी पालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 

Web Title: Stop wastage of water

टॅग्स