कुत्र्यांचा धुमाकूळ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागातील सिटीप्राईड सातारा रोड नजीकच्या उच्चभ्रू ऋतुराज सोसायटीमध्ये कुत्र्यांनी धुमाकुळ माजवला आहे. 4-5 मोठी कुत्री व त्यांची डझनभर पिलावळ यांनी कचऱ्याची नासाडी व राहिवास्याना दळणवळणाचा त्रास देत धुमाकुळ माजवला आहे. वारंवार तक्रार केली जाते. तरीही लोकप्रतिनिधींकडून यावर दुर्लक्ष होत असल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे. तसेच कचरा साफसफाई याकडेही दूर्लक्ष करण्यात आले आहे

Web Title: Stray Dog issue Ignore by People Representatives