भटक्या कुत्र्यांची समस्या

रेश्मा पठान
सोमवार, 30 जुलै 2018

कोढ़वा : मीठानगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. शाळकरी मुलांना यांपासुन मोठा धोका उद्भावू शकतो. दुचाकीस्वारांचे अपघात ही होऊ शकतात. रात्री उशीरा ये-जा करणाऱ्या लोकांना ही मोठा धोका आहे. तरी प्रशासनाने या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stray dog problem