भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

प्रसन्न
Friday, 23 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : एमआयटी इंजिन कॉलेजच्या मागील गेटजवळ भटक्या प्रमाण वाढले आहे. तरी परिसरातील नागरिक, रहिवासी, विद्यार्थ्यांना येता-जाता जीव मुठीत घेवून चालवे लागते. तरी या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stray dogs issue Citizen story