सोलापूर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करा

बळवंत रानडे 
शनिवार, 8 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव टॉकीज मागे अग्रवाल गार्डन सोसायटीसमोर सकाळच्या वेळी बेवारस कुत्री रस्त्यात उभी असतात. त्यामुळे सकाळी शाळेला जाणारी मुलांची गैरसोय होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. तरी पुणे महारापालिकेकडे वारंवार नागरिकांनी तक्रारी केल्या तरी, देखील भटक्या कुत्र्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्वरित कारवाई करुन कुत्र्यांचा बदोबस्त करावा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stray dogs on Solapur Road