रस्त्यावर कचरा 

हेमंत भालेराव 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 पुणे : वारजे पश्चिमरंग समोरच्या बाजूला रस्त्याकडेला कचरा टाकला जात आहे. मनपाने या ठिकाणी असलेले कचरा टाकू नये बोर्ड काढून टाकले पाहिजे. कारण लोक बोर्डाच्या खालीच कचरा फेकत आहेत. केरकचरा टाकल्याने रस्ता अतिशय अस्वच्छ होत आहे. 
 

Web Title: Street garbage