रस्त्यावर पथदिवे आवश्यक

हेमंत भालेराव
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : वारजे जलशुध्दीकरण केंद्र ते नारायण खमण चौक येथील मुख्य रस्ता अंधारात आहे. पथदिवे नसल्याने संध्याकाळी अंधार असतो. रस्त्यावर मध्यभागी तीन नवीन खांब उभे करून सहा नवीन दिवे लावावे. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होईल.
तरी प्रशासनाने लक्ष द्यावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Street lights are necessary