केव्हा मिळणार पुण्यातील विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेचा लाभ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये दोन वर्षांपासून डीबीटी योजना चालू झाली आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहेत. याला तीन महिने झाले आहेत. तरी काही विद्यार्थ्यांचे डीबीटी योजनेचे अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शालेय कपडे, दप्तर, बूट, स्वेटर घेऊ शकलेले नाहीत. त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी योजनेचे पैसे तात्काळ जमा करावेत.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students in Pune do not yet benefit from the DBT scheme