स्वारगेट बस चालकांमुळे प्रवाशांना त्रास

किशोर मुनोत 
Sunday, 20 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

स्वारगेट : स्वारगेटला जाणारे काही बसचालक बस शाहूमहाराज स्थानकात नेत नाही.  प्रवाशांना जेधे चौकात उतरवून सारसबागेकडे निघून जातात. त्याबाबत विचारल्यास योग्य उत्तरे सुद्धा मिळत नाहीत. पीएमपीएलची सेवा ही त्याच्या योग्य अमंलबजावणीमुळे रुळावर येऊ शकते. पीएमपीएललक्ष घालेल का?
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swargate bus drivers harass the passengers