esakal | स्वारगेट-जेजुरी मार्गावरील विनाथांबा एस. टी. बससेवा बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

st.jpg

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्वारगेट-जेजुरी मार्गावरील विनाथांबा एस. टी. बससेवा बंद 

sakal_logo
By
- तानाजी सातव

पुणे : स्वारगेट-जेजुरी मार्गावर धावणारी विनाथांबा एस. टी. बससेवा महामंडळाकडून बंद करण्यात आली आहे. हडपसर, सासवड असे दोनच थांबे असणारा हा बसमार्ग प्रवाशांमध्ये लोकप्रिय होण्याआधीच बंद करण्यात आला आहे. कमी वेळेत व जास्त भाडे न देता नियमित प्रवासभाड्यात प्रवास होत होता. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता बसमार्ग बंद केल्याने गैरसोय होत आहे. बसमार्ग पूर्ववत सुरू करावा. 