#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
पुणे: एनडीए रस्ता येथील गणपती माथा ते शिंदे पूल रस्त्याच्या दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अनेक फळवाले, भाजीवाले थांबतात. रात्री जाताना उरलेला खराब भाजीपाला आणि फळांची टरफले तसच ईतर कचरा तिथेच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. त्यामुळे पावसाच्या प्रवाहाचे पाणी तिथे अडून डबके तयार होतात. त्याचा वाहतूकीला आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. त्यातच मोकाट जनावरे यांच्यामुळे सुद्धा वाहतुकीला त्रास होत आहे. संबंधित अधिकार्यांनी त्वरीत लक्ष्य घालून यावर लवकरात लवकर उपाय करावे.