आंबेडकर चौकातील वाहतूक बेट मागे घ्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : वारज्यातील आंबेडकर चौकातील गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक बेट वीस फूट मागे घेऊन विजेच्या खांबाजवळ बांधल्यास रस्ता रुंद होईल. बस व मोठ्या वाहनांना वळण्यासाठी रस्ता मिळेल. वाहनांची कोंडी होणार नाही. रस्ता मोठा झाला की अपघाताचा धोका राहणार नाही. लोकप्रतिनिधी व वाहतूक पोलिसांनी यावर विचार करावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take back the transport island of Ambedkar Chowk