तळजाई माता मंदिर रस्त्याचा पार्किंगसाठी वापर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : तळजाई माता मंदिर रस्त्यावर वाहनांच्या पार्किंगसाठी वापर केला जात आहे. रस्त्यावर झालेल्या नवीन रस्ता व जुन्या रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने पार्क केली जातात. अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा वाहने आणि सांडपाणी यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. 

Web Title: Taljai Mata Temple used for road parking