धन्यवाद! स्वच्छतागृह समस्या सुटली

विजय जगताप 
Tuesday, 8 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे  : दैनिक सकाळ व्हॉट्‌सऍपला दिनांक 20 नोंव्हेबर 2018 ला स्वच्छतागृहाच्या दुर्दशेची बातमी दिली. आपल्या लोकप्रिय दैनिकात आलेल्या बातमीचा इफेक्‍ट झाला व प्रशासन कामास लागले. आता स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. दैनिक "सकाळ' टीमचे अभिनंदन.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thanks! The sanitation problem is resolved