सायकल पार्किंगला जागा नाही

अमित भंडारे 
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून 

सहकारनगर : शिवदर्शन चौकात राजीव गांधी अकॅडमीच्या शेजारी सायकल पार्किंग असून तेथे रिक्षावाल्यांनी पार्किंग केले आहे. त्यामुऴे सायकलस्वारांनी सायकल कोठे लावावी हा मोठा प्रश्न आहे. रिक्षावांल्यानीच समजूतदारपणे रिक्षा थोड्या पुढच्या बाजूस लावून सायकालस्वरांसाठी पार्किंग मोकळे करून दिल्यास थोडा दिलासा मिळेल. कृपया याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no space for a bicycle parking