esakal | पोलिसांसाठी आणि जनतेसाठी वेगळा कायदा का? 
sakal

बोलून बातमी शोधा

karave-road.jpg

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पोलिसांसाठी आणि जनतेसाठी वेगळा कायदा का? 

sakal_logo
By
सचिन साठे

पुणे : कर्वेनगर रस्त्यावर नो पार्किंगमध्ये पोलिसांची गाडी सर्रासपणे पार्क केली जाते. त्यासाठी कोणताही दंडदेखील आकारला जात नाही. काही दिवसांपूर्वी याच जागी चारचाकी वाहन लावल्यामुळे जॅमर लावले होते आणि 200 रुपये दंडदेखील आकारला होता. मग पोलिसांच्या वाहनांवर कारवाई का नाही? असा भेदभाव का? कायद्यात पोलिसांसाठी वेगळा आणि जनतेसाठी वेगळा नियम आहे का? 
 

loading image