धरण भरले तरी कोंढवा खुर्द, शिवनेरीमध्ये पाणी कपात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणारे धरण भरले. आणि नंतर एकवेळ पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होणार असे पुणे महापौर आणि पुणे महानगरपालिकेने जाहिर केले होते.

त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून कोंढवा खुर्द, शिवनेरी या भागात ऐंशी टक्के पाणी कपात आहे. येथे अवघे पंधरा ते वीस मिनीटं पाणी पुरवठा होतो. तोही अतिशय कमी दाबाने. याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

महानगरपालिकेला टॅक्‍स हि द्यायचा आणि पाणी टॅक्कर ने विकत आणायचे हे किती योग्य आहे? याकडे महानगरपालिकेच्या संबधित विभागाने त्वरीत लक्ष द्यावे हि विनंती.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Though the dam is full Kondhwa Khurd and Shivneri gets less water