संरक्षक जाळी योग्य ठिकाणी बांधा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे :  सरकारी कार्यालयात, दवाखाने आणि मॉल मध्ये अपघात होऊ नये म्हणून पहिल्या किंवा दुसर्‍या मजल्यावर जाळी बांधलेली असते. परंतु पुणे कलेक्टर ऑफिस येथे अपघात होण्यापासून रोखण्यासाठीची जाळी ही पाचव्या मजल्यावर बांधलेली आहे. एखाद्या व्यक्तीचा चौथ्या मजल्यावरून तोल गेल्यास जीवितहानी होऊ शकते. म्हणून अपघात होऊ नये म्हणून बांधलेली जाळी योग्य ठिकाणी बांधावी. पालिकेच्या संबधित विभागाने नोंद घेऊन कारवाई करावी.

Web Title: Tie the protective nets in the right place