#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
पुणे : महापालिकेने स्वारगेट येथील शंकरशेठ रस्त्यावर दिव्यांगांसाठी लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृह बांधले आहे. ते बंद अवस्थेत आहे. समाजकल्याण आयुक्त कार्यालयात अनेक दिव्यांग बांधव येत असतात. शेजारीच एस टी स्टॅंड, पीमपी डेपो आहे. दोन्ही ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय नसल्याने दिव्यांग बांधवांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे महापालिकेने ताबडतोब लक्ष घालून स्वच्छतागृह चालू करावे.