ट्रॅक्टर ट्रॉली अवैधरित्या रस्त्यावर पार्क

सचिन जाधव
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  शिवाजी नगर येथील नतावाडी पीएमपीएमएल डेपो समोरील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली बेकायदेशीरित्या पार्क केली आहे. यामुळे हतूककोंडी होत असून वाहनांचालकांची गैरसोय होत आहे. तरी वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  

 

Web Title: Tractor trolley illegally parked on the road