पुणे : धायरीतील मुख्य रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलंब होत आहे.