सारसबाग चौकात विरुध्द दिशेने वाहतुक!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 February 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

सारसबाग : येथुन बाजीराव रस्ता हा एकेरी वाहतुकीचा मार्ग असुनही या रस्त्यावर एसटी, पीएमटी, रिक्षा, टेम्पो, दुचाकी, गाड्या सतत मोठ्या प्रमाणात धावत असतात. सारसबागे पुढील कै. बाबुराव सणस पुतळा या चौकात हिराबागेकडुन येणाऱ्या गाड्या उजवीकडे न वळता डावीकडे 'नो एंट्री'तुन गाड्या सतत आणत असतात. या वाहनांमुळे या चौकात वाहतुक कोंडी होत असते. तसेच मोठा अपघातही घडु शकतो. तरी संबंधित वाहतूक प्रशासनाने वाहतूक पोलिस किंवा या चौकात लवकात लवकर कारवाई करावी हि विनंती! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Issue on sarasbag road