पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच कोंडीवर उपाययोजना कराव्यात 

अनिल अगावणे
Friday, 16 August 2019

पुणे : अरुंद रस्ते, खड्डे, पाऊस यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. गणेशोत्सवदेखील काही दिवसांवर आलाय. मिरवणूक, मांडव यामुळे कोंडीत अधिक भर पडणार आहे. याचा विचार प्रशासनाने गांभीर्याने करून गणेशोत्सवापूर्वीच वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्यात. यामुळे अनुचित प्रकारांवर आळा बसेल. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 
88665 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic issue should be solve before the Ganesh Festival