मुजोर रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी

विजय मते
Monday, 5 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

 पुणे :  दिवाळी खरेदीमुळे शहरात आधीच वाहतूक कोंडीशी सामना करावा लागतो. त्यात मुजोर रिक्षाचालकांमुळे मध्यवस्ती मंडई परिसरात वाहतूक कोंडी भर पडते. लालमहाला समोरील बसथांबा चौकांच्या बाजुलाच आहे. अशा मध्यवस्तीच्या ठिकाणी बसच्यासमोर रिक्षा उभी राहिली तर या चौकांत सिग्नल सुटेपर्यंत वाहानांची मोठी गर्दी होते. वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षाचालकांवर कारवाई करावी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam due to rickshaw