#WeCareForPune ससाणेनगर परिसरात वाहतूक कोंडी नित्याची

- प्रितम टिक 
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : ससाणेनगर परिसरात ना पदपथ , ना पार्किंगची व्यवस्था...त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यात भरीस भर म्हणुन वाटेतच सिमेंटचे पाईप ठेवले.  तसेच कर्णकर्कश्श हॉर्न आवाज करत येणारी-जाणारी वाहने त्रासदायक ठरत आहे. रेल्वे फाटकामुळे व सायंकाळच्या गर्दीमुळे रोज वाहतुक कोंडी होत आहे. तरी प्रशासनाने यावर उपाय योजना करावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: traffic jam issue in hadapsar